Constra - Building Construction Website Template
Loading...

आमच्याविषयी

गावाचा इतिहास

कावडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळ्याचा मोसम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो.

पंचायत रचना

श्री यशवंत आत्माराम मानकुमरे

सरपंच

श्री शशिकांत तात्याबा मानकुमरे

उपसरपंच

सौ मंगल जगन्नाथ मानकुमरे

सदस्य

सौ लक्ष्मी एकनाथ मानकुमरे

सदस्य

श्री शंकर धोंडीबा मानकुमरे

सदस्य

सौ सुमन किसान गावडे

सदस्य

सौ रंजना शंकर मानकुमरे

सदस्य

श्री प्रफुल्ल महादेव सपकाळ

सदस्य

श्री मंगेश महादेव शिंदे

ग्रामपंचायत अधिकारी

श्री वैभव हनमंत मानकुमरे

कर्मचारी

पत्ता

ग्रामपंचायत कावडी
पत्ता : ग्रामपंचायत कावडी, ता. जावली, जि. सातारा
कार्यालयीन वेळ : सोम-शुक्र • ९:४५ ते ६:१५
सरपंच : श्री यशवंत आत्माराम मानकुमरे – 9130449257
अधिकारी : श्री मंगेश महादेव शिंदे – 9623653309
📞 कॉल
<

भूमिका व जबाबद्यारा

ग्रामपंचायत

सरपंच

ग्रामपंचायत अधिकारी

दृष्टीकोन ध्येय व मुलभूत मूल्य

ग्रामपंचायतीचे ध्येय हे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे आहे, ज्यामध्ये पायाभूत सुविधा पुरवणे, आरोग्य व शिक्षणासारख्या मूलभूत सेवा देणे आणि गावातील प्रत्येक नागरिकाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे यांचा समावेश होतो.ग्रामपंचायतीची मूलभूत मूल्ये म्हणजे पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सामाजिक न्याय हे आहेत, ज्यामुळे स्वच्छ आणि आत्मनिर्भर गावे तयार होतील.

ग्रामपंचायतीचे ध्येय

सर्वांगीण विकास: गावाचा सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकास साधणे.

मूलभूत सुविधा: प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देणे.

शासकीय योजना: गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे.

स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन: गावामध्ये स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन करणे.

नैसर्गिक संसाधनांचा विकास: गावातील जल, जंगल, जमीन आणि जनावरे यांसारख्या नैसर्गिक संसाधनांचा विकास करणे.

ग्रामपंचायतीची मूलभूत मूल्ये

पारदर्शकता आणि उत्तरदायित्व: ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये आणि शासनामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व जपणे.

सामाजिक न्याय: वंचित घटकांचा (महिला, बालके, अनुसूचित जाती, जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक) विकास साधणे आणि त्यांना समान संधी उपलब्ध करून देणे.

लोकसहभाग: गावाच्या विकासासाठी लोकांचा सहभाग आणि लोकशाही प्रक्रिया बळकट करणे.

आत्मनिर्भरता: गावाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विकासासाठी गावाला आत्मनिर्भर बनवणे.

आपत्कालीन संपर्क

अ. क्र. कार्यालय नाव संपर्क क्रमांक
०१ मेढा पोलीस ठाणे ०२३७७८-२८५२३३
०२ प्राथमिक आरोग्य केंद्र कुडाळ १०८
०३ तहसील कार्यालय मेढा
०४ विद्युत वितरण कंपनी मेढा
०५ वनविभाग मेढा
०६ अग्निशामक
०७ पंचायत समिती जावली