Constra - Building Construction Website Template
Loading...

योजना व लाभार्थी माहिती

केंद्र राज्य जिल्हा स्तर योजना माहिती अर्ज/प्रक्रिया /माहिती

महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना आहेत, ज्यामध्ये शेती, महिला सक्षमीकरण, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सहाय्य यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. काही प्रमुख योजनांमध्ये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना आणि मुख्यमंत्री वयोश्री योजना यांचा समावेश आहे.

🌾 कृषी आणि संबंधित योजना
👩 महिला आणि सामाजिक कल्याण योजना
💼 आर्थिक आणि इतर योजना
अ.नं. योजनेचे नांव ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक पं. स. स्तरावरील अर्ज छाननी सुरुवात पं. स. स्तरावरील अर्ज छाननी अंतिम दिनांक
1२ एचपी विद्युतचलीत कडबाकुटी यंत्र (विद्युत मोटारीसह) पुरविणे30/06/202501/06/202515/07/2025
2कॅनव्हास/एचडीपीई ताडपत्री (३० स्क्वे. मी. आकारमान)30/06/202501/06/202515/07/2025
3ट्रिपल पिस्टन स्प्रेअर्स इंजिन किंवा मोटारीसह30/06/202501/06/202515/07/2025
4५ किंवा ७.५ एचपी ओपनवेल विद्यत पंप संच30/06/202501/06/202515/07/2025
5३ एचपी ओपनवेल विद्यत पंप संच30/06/202501/06/202515/07/2025
6एचडीपीई किंवा पीव्हीसी पाईप (प्रति लाभार्थी जास्तीत जास्त ३० पाईपसाठी अनुदान देय)30/06/202501/06/202515/07/2025
7कृषी यांत्रिकीकरण - पल्टी नांगर, पाचट कुटी यंत्र, खोडवा तासणी यंत्र, पेरणी यंत्र इ.30/06/202501/06/202515/07/2025
8मधपेट्यांसाठी अनुदान30/06/202501/06/202515/07/2025
9पॉवर विडर अनुदान30/06/202501/06/202515/07/2025

पशुसंवर्धन योजना

अ.नं. योजनेचे नांव ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक पं. स. स्तरावरील अर्ज छाननी सुरुवात पं. स. स्तरावरील अर्ज छाननी अंतिम दिनांक
1जिल्हा परिषद अंतर्गत कामधेनु आधार योजना - ०१ दुधाळ म्हैस किंवा संकरीत/देशी गाय वाटप करणे (महिला लाभार्थींनी करावयाचा अर्ज)01/05/202530/06/202501/06/202515/07/2025
2जिल्हा परिषद अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थीस ५० टक्के अनुदानावर (५ शेळी व १ बोकड) वाटप करणे (लाभार्थींनी करावयाचा अर्ज)01/05/202530/06/202501/06/202515/07/2025

समाज कल्याण विभाग

अ.नं. योजनेचे नांव ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक पं. स. स्तरावरील अर्ज छाननी सुरुवात पं. स. स्तरावरील अर्ज छाननी अंतिम दिनांक
1दिव्यांग लाभार्थींना घरकुल पुरविणे01/05/202520/08/202501/06/202525/08/2025
2विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग व्यक्तीकरिता लॅपटॉप (शैक्षणिक साहित्य) पुरविणे06/08/202520/08/202506/08/202530/08/2025
3जि. पं. ५ टक्के निधीतून राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय/तालुका स्तर प्राविण्य मिळवलेल्या ग्रामीण भागातील दिव्यांग खेळाडूंना अर्थसहाय्य पुरविणे06/08/202520/08/202501/06/202530/08/2025
4दिव्यांग लाभार्थींना ३ चाकी स्कूटर पुरवणे याकरिता अर्थसहाय्य पुरविणे01/05/202530/06/202501/06/202515/07/2025
5अतितीव्र दिव्यांग लाभार्थींना निर्वाह भत्ता देणे01/05/202520/08/202501/06/202530/08/2025
6जि. पं. २० टक्के निधीतून मागासवर्गीय मुलांना सायकल पुरविणे साठी अर्थसहाय्य01/05/202520/08/202501/06/202530/08/2025
7जि. पं. २० टक्के निधीतून मागासवर्गीय लाभार्थीना झेरॉक्स मशिन खरेदी मदत पुरविणे01/05/202520/08/202501/06/202530/08/2025
8दिव्यांग लाभार्थ्यांना झेरॉक्स मशिन पुरविणे01/05/202520/08/202501/06/202530/08/2025
9जि. पं. २० टक्के निधीतून मागासवर्गीय मुलींना सायकल पुरविणे साठी अर्थसहाय्य01/05/202520/08/202501/06/202530/08/2025
10दिव्यांग-दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहनपर अनुदान01/08/202520/08/202501/06/202530/08/2025

महिला व बाल कल्याण विभाग

अ.नं. योजनेचे नांव ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक पं. स. स्तरावरील अर्ज छाननी सुरुवात पं. स. स्तरावरील अर्ज छाननी अंतिम दिनांक
1ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी (सर्वसाधारण) अर्थसहाय्य पुरविणे30/06/202501/06/202515/07/2025
2ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीन करिता अर्थसहाय्य पुरविणे30/06/202501/06/202515/07/2025
3ग्रामीण भागातील महिलांना व मुलींना इ. ७ वी ते इ. 12 वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण अर्थसहाय्य पुरविणे30/06/202501/06/202515/07/2025
4ग्रामीण भागातील इ. ५ वी ते इ. 12 पर्यंत शिकणाऱ्या मुलींना लेडीज सायकल अर्थसहाय्य पुरविणे30/06/202501/06/202515/07/2025
5ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी (विशेष घटक) अर्थसहाय्य पुरविणे30/06/202501/06/202515/07/2025